
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

गोवा :संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
Goa Police Squats Row IAS Car Check: नियमानुसार कारवाई करणाऱ्या या पोलिसांना दाद देण्याऐवजी एसपींनी त्यांना चक्क उठाबशा घालण्याची शिक्षा दिली. ...

आंतरराष्ट्रीय :'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
"सर्व देशांनी या कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची वेळ आली आहे. तसेच, ज्यू समुदायाला कायमस्वरूपी पाठिंबा देण्याचे आश्वासन देत, अशा हिंसक विचारधारेला जगात स्थान नसल्याचेही, ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्र :१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
मराठी माणूस पंतप्रधान होईल की नाही यावर मी भाष्य करू शकत नाही परंतु १९ तारखेला काहीतरी स्फोट होतोय हे नक्की. त्यामुळेच भाजपाच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितले आहे. व्हिप निघाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...

मुंबई :महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागांपैकी किमान १५० ते १७५ जागा भाजपाने लढवाव्यात असा नेत्यांचा चंग आहे. मात्र शिंदेसेनेकडूनही सन्मानपूर्वक जागेचे वाटप व्हावे अशी मागणी केली आहे. ...

क्रिकेट :टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
Team India saw Movie Dhurandhar : द. आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा 'मूव्ही ब्रेक'; लखनौमध्ये खेळाडूंनी एकत्र पाहिला 'हा' चित्रपट ...

उत्तर प्रदेश :बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
Uttar Pradesh Shamli Triple Murder: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका व्यक्तीने किरकोळ कारणातून आपल्याच हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत केला. ...

आंतरराष्ट्रीय :कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
Donald Trump son wedding news : डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत! कोण आहे 'ती' जिच्यासाठी ज्युनिअर ट्रम्पने म्हटले 'थँक्यू फॉर येस' ...

महाराष्ट्र :उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
मुंबई काँग्रेस लढणार अस्तित्वाची लढाई; अजित पवारांची राष्ट्रवादी मुस्लीम मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार?, भाजपचे सूत्र : जास्त जागा लढवेल त्याची जिंकण्याची व महापौरपद मिळविण्याची शक्यता अधिक ...

व्यापार :सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
शेअर बाजारातील सध्याच्या किमतीनुसार, या विक्रीतून सरकारला सुमारे २,१०० कोटी रुपये मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन. ...

फिल्मी :'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
रितेशच्या सिनेमात मराठीसह हिंदी कलाकारांची तगडी फौज, बघा कोणाकोणाला टॅग केलंय? ...

मुंबई :"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
Municipal Corporation Elections in Maharashtra: भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने महापालिका निवडणुकीत कुठे युती, कुठे स्वबळ याबद्दलचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या महापालिकांमध्ये, तिन्ही पक्षांची वेगवेगळी समीकरणे ठरली आहेत. ...
